Chala Hawa Yeu Dya मध्ये रंगणार Virat Kohli आणि MS DHONI ची जुगलबंदी
19:04
213,594
Reddit
चला हवा येऊ द्याच्या सेटवर सध्या धमाल सुरू आहे. या सिझनच्या पुढच्या भागात थुकरटवाडीमध्ये चक्क भारताचे माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे तरूण स्टार्स सहभागी होणार आहेत. त्यामुळे चला हवा येऊ द्या च्या सेटवर सध्या सगळीकडे क्रिकेटचं वातावरण आहे. चला हवा येऊ द्याच्या पुढच्या भागात थुकरटवाडीतील वल्ली रंगमंचावर विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांना आणणार असण्याची जोरदार हवा आहे. मुंबई तकने याविषयी चला हवा येऊ द्याच्या धुरंधर विनोदवीरांशी आणि स्वप्निल जोशीशी बातचीत केली आहे.

---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi INfun channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: facebook.com/mumbaitak
Instagram: instagram.com/mumbaitak
Twitter: twitter.com/mumbai_tak

टिप्पणियाँ
  • Sandip Rodrigues
    Sandip Rodrigues

    2 lagna karnara ha manus ..pahili baiko jivant astana ha dusri baiko sobat rahnara..hyala kai izzat dyavi sanga tumi. Lagna maje ya hero lokana khel vatto. Ha krusha serial madech mast disaicha...nntr nntr overacting che dukan manun olkhu lagle Rao..

  • Priyanka Pawar
    Priyanka Pawar

    🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 *तुम्ही अशा income च्या शोधात आहात का?👉 जो तुमचा एक उत्कृष्ठ side bussiness ठरू शकतो...👈जर तुमचं उत्तर हो😇 असेल तर आम्ही तुम्हाला अशी संधी देतोय जी तुम्हाला दिवसाच्या अर्धा तासाचे 240 💸रुपये मिळवून देऊ शकते.* *म्हणजे महिन्याचे जवळपास 7000 कमीतकमी आणि जास्तीत जास्त तुमची इच्छा आहे तेवढा income या bussiness च्या माध्यमातून तुम्ही मिळवू शकताय...* तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून बनवलेली ही सिस्टिम अल्पावधीतच सर्व जगभर प्रसार पावतेय.. 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 आता यासाठी तुम्हाला करायचं आहे काय 🤔तर फक्त जाहिराती बगायच्या आहेत. 👈आता तुम्ही म्हणाल जाहिरात बगायचे कोण पैसे देतात का?🤔 तर तुमच्या प्रश्नाच उत्तर youtube त्याच बरोबर इतर social media देऊ शकतात..तुम्ही यांचा रेव्हेन्यू चेक केला तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल..या कम्पनी फक्त 10 सेकंद जाहिरात लावण्यासाठी करोडो रुपये घेतात..😳😳😳हिच system आपण आपल्या लोकांसाठी वापरतोय ज्यातून मिळणारा पैसा आपण आपल्या लोकांना या व्यवसाय संधीतून उत्पन्न म्हणून देतोय...💸💸😊 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 आता तुम्हाला या व्यवसायामध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तर एक सोपं काम करायचं आहे पुढे दिलेल्या व्हाट्सअप्प नंबर वर message📲📲 करायचा आहे ..त्यानंतर कंपनी संबंधी सर्व माहिती तुमच्या व्हाट्सअप्प ला मिळेल... 📱 *9657597195*📱 (या व्यवसायात सहभागी होण्यासाठी तुमचं personal verification आवश्यक आहे..जे Nordic Aproval नावाची agency करते..या व्हेरिफिकेशन चा charge फक्त 935 रुपये.. ) *No investment* *No MLM* *No chain system* *Its only refferal bussiness* या सिस्टीम मध्ये registration करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा व information भरा.. secure.jaalifestyle.com/ref/babasahebpawar धन्यवाद. 🇮🇳जय भारत🇮🇳 🎯

  • Sneha More
    Sneha More

    मेहनत घेणार सर्व कलाकार आणि भाव खाऊन जाणार स्वप्नील जोशी

  • jeevan gulve
    jeevan gulve

    Swapnil joshi ला कशाला घेतल शो मध्ये

  • Facts about
    Facts about

    Maharashtra tak

  • uma raorane
    uma raorane

    Swapnil ne setvar nusate basun talent waist karu naye,bhau,kushal,nilesh sagar ,shreya,yogesh ,sufficient ahet,nileshne content madhe jara sudharana karavi.baki chhan

  • Swapnil Gurjar
    Swapnil Gurjar

    Faltu comedy

  • Prafulla Kadam
    Prafulla Kadam

    या असल्या फालतू लोकांच्या मुळेच आणि त्याच त्याच बकवास जोक मुळेच झी मराठी चॅनेल मी रिमुव्ह केलाय झी मराठी चा दर्जा खूप खालावलाय 👎👎👎

  • arun gangurde
    arun gangurde

    Shreya mam sabse super

  • Mamta Parshuramkar
    Mamta Parshuramkar

    Mast

  • manisha chandanshive
    manisha chandanshive

    Sarvaat hoples program

  • Ratnajit Jadhav [Manjit]
    Ratnajit Jadhav [Manjit]

    Jabardast hair style.. That typical Dhoni look.. which we want to see.

  • Dubster Mahi
    Dubster Mahi

    Swapnil Joshi la kashala anlay Kay mahit...asla irritate hotay tyala baghun.. ani fu bai fu baghitlya sarkha vatatay ..chala hawa yeudya gayab zala

    • namita patil
      namita patil

      Laughter sathi anal asel. Like navjyot singh siddhu or Archana Puran Singh. Irritated.

  • Deep Heart
    Deep Heart

    Swapnil joshi overacting cha dukaan aahe

    • Sandip Rodrigues
      Sandip Rodrigues

      Yes . Janukahi sarv jokes swapnil joshi lach samaj tach...sarvanche laksh vedhun gyt asto

  • Nayan Gavaskar
    Nayan Gavaskar

    Khopach cheap comedy.

  • Chintan Jog
    Chintan Jog

    झी मराठी वरील सर्वच कार्यक्रम आता अत्यंत सुमार दर्जाचे झाले आहेत

  • Kingmaker Fantasy XI
    Kingmaker Fantasy XI

    Ruturaj Gaikwad,dhawal Kulkarni,tushar Deshpande, pawar

  • Amol Kalsekar
    Amol Kalsekar

    भाऊ बद्दल खात्री नाही असे स्वप्नील जोशी म्हणतोय एक महिना भाऊशिवाय चला हवा येऊ द्या करून दाखवा मग कळेल . हल्ली तर या गर्दीत भाऊला चान्स दिला तरच एपिसोड चांगला होतो . भाऊला वेस्ट करत आहेत हे लोक . त्याच्या टैलेंटचे रोल त्याला देत नाहीत हे कटु सत्य आहे

  • rajat goswami
    rajat goswami

    Bharat ganeshpue💞💖

  • kishor wakade
    kishor wakade

    भाऊ सगळा राडा

  • ANDY GamingYT
    ANDY GamingYT

    presenter.jivrus.com/p/1LL1acxPaH6h1he70Enq3si2OlcgArs-bpuqm-QxFxFI

  • Akshay Pawar
    Akshay Pawar

    King kohli @ mahi bhai always oppp

  • milind sonawane
    milind sonawane

    nice

  • M A
    M A

    चला हवा येऊ द्या हल्ली खूप फालतू होत चाललंय! तेच चेहरे आणि विनोदाच्या नावाखाली आपण कोणाची मस्करी करतोय ह्याचं भान ह्यांना राहिलेलं नाहीये. साबळे आणि त्याची टीम सगळेच ओव्हर. किती त्यांचा आरडा ओरडा जास्त साबळेचा.हल्ली हसायला नाही येत राग येतो. हा चॅनल बहुतेक साबळे & कं. लाच दिलाय. बाकीच्या सिरीयल मधल्या लोकांना गोळा करून फालतुगिरी करायची. बाकीच्या सिरीयल पण अगदी धन्यच आहेत 🙏 आम्ही बंदच केलंय बघणं पण हा चॅनलच बंद करा

  • Shrishail Dolle
    Shrishail Dolle

    कृपया सर्व video you tube वर upload करा #चला_हवा_येऊ_द्या

  • Vedika’s World
    Vedika’s World

    Please upload ‘Chala hawa yewu dya’ episodes on INfun for people not living in India! Please! Please! It’s a request!

    • आई ग....
      आई ग....

      Download zee5 app

  • Ashok Sonawane
    Ashok Sonawane

    Khup miss karat hoto ya show la maharashtracha no 1 comedy show

  • JAYESH LEGEND LIVE
    JAYESH LEGEND LIVE

    Sachin Tendulkar anar aahe

  • Suraj Mane
    Suraj Mane

    Dhoni Sir yet ahet ka

  • samadhan suryawanshi
    samadhan suryawanshi

    थुकरट विनोदाची थुकरट वाडी

  • Harshad Sulke
    Harshad Sulke

    Only King Kohli

  • vijay jaybhaye
    vijay jaybhaye

    Best show

  • atul suryawanshi
    atul suryawanshi

    Swapnil chi garj nahi shomdhe

  • akshay patil
    akshay patil

    Harli re....😭😭😭😭

  • Ranjana Vasave
    Ranjana Vasave

    प्रयत्न चांगला आहे.शुभेच्छा सा-यांना

  • suchit gaikwad
    suchit gaikwad

    Anchor he ambani sarkhe ka disat ahet🤔🤔🤔

  • Shantanu Lade
    Shantanu Lade

    Khup chan sarvance abhinai

  • SHADOW X BOBBY
    SHADOW X BOBBY

    तांदूळ शिजला की त्याला भात बोलतात अंधार झाला की त्याला रात बोलतात आणि महाराष्ट्रात राहून ज्याला मराठी येत नाही त्याला हिझड्याची औलाद बोलतात

  • Neel wavare
    Neel wavare

    नक्की कोण कोण येणार आहे??

  • Chhaya Patil
    Chhaya Patil

    MSD best in world

    • Chhaya Patil
      Chhaya Patil

      @Amol Mhatre dekhate hai

    • Amol Mhatre
      Amol Mhatre

      @Chhaya Patil dekh hi lenge. Ho sakta hai jyada bhi ho jaye.

    • Chhaya Patil
      Chhaya Patil

      @Amol Mhatredhoni retired ho gaya hai Kohli abhi current hai retired ke badd dekhna winning percentage

    • Amol Mhatre
      Amol Mhatre

      @Chhaya Patil bahut bar bolo kitni bar? Dhoni has winning percentage of 59. Kohli has 71. Research before u talk.

    • Chhaya Patil
      Chhaya Patil

      @Amol Mhatre kohli ne to Aussie ke khilaf series hara di Aur yah ek bar nahi isse pahle bhi bhaut bar team ko harna pada hai

  • Mr. a
    Mr. a

    दर्जा घसरलाय कार्यक्रमाचा . महाराष्ट्र हास्यजत्रा पहा तुमच्या पुढे निघून जाईल .

    • M A
      M A

      खरंय पण MHJ चा पण दर्जा कमी होत चाललाय

    • Satyajit chavan
      Satyajit chavan

      आपलेच सगळे

    • Shantanu Lade
      Shantanu Lade

      Sorry Mitra tula doctor chi garaj aahe.

    • Mr. a
      Mr. a

      @Shantanu Lade आता कळाली तूझी लायकी . निरूद्योगी , बेअक्कल , अंधभक्त .

    • Shantanu Lade
      Shantanu Lade

      Kare tu aevdha tenshion ghetoi mitra. Aandhbhakt tu aahes.mi nahi . Mi mjet aahes dipression madhe tu aahes.please sambhal swatala.mitra Focas your job. Dhoor vadat challai😂😂😂😂😂😂😂

  • Fresh Nature Production
    Fresh Nature Production

    आपला शेतकरी कश्या प्रकारे मेहनत करतो हे दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न .. आपल्या महाराष्ट्रातील भाताची शेती .. आवडल्यास नक्की सांगा Click the link 👇🏻👇🏻👇🏻 infun.info/http/v-iy/gXl4eXaauaNufrM.html

  • Fresh Nature Production
    Fresh Nature Production

    आपला शेतकरी कश्या प्रकारे मेहनत करतो हे दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न .. आपल्या महाराष्ट्रातील भाताची शेती .. आवडल्यास नक्की सांगा Click the link 👇🏻👇🏻👇🏻 infun.info/http/v-iy/gXl4eXaauaNufrM.html

  • Fresh Nature Production
    Fresh Nature Production

    आपला शेतकरी कश्या प्रकारे मेहनत करतो हे दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न .. आपल्या महाराष्ट्रातील भाताची शेती .. आवडल्यास नक्की सांगा Click the link 👇🏻👇🏻👇🏻 infun.info/http/v-iy/gXl4eXaauaNufrM.html

  • Akshay Bharati
    Akshay Bharati

    Swapnil Joshi...marathi versions of Varun dhawan 😃😃😃

    • Abhilasha Pednekar
      Abhilasha Pednekar

      The show is really doing well from so many years. All the actors are fabulous then what was the need of taking him in the show?

    • samadhan suryawanshi
      samadhan suryawanshi

      मुंबई पुणे मुंबई च्या पुढं याची कधी गाडी गेली नाही

    • Bhagyashri Dasode
      Bhagyashri Dasode

      He is more better than Varun Dhawan

  • chanchala bankar
    chanchala bankar

    👍👍😊

  • William Harris
    William Harris

    0:40 beautiful-girls-here.online

आगामी